प्रमुख वक्ते : डॉ अजित वामन आपटे
शिक्षण :
B.A , M.P.M , D.M.M ,D.I.T.M , P.H.D (छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनशैलीचा चिकित्सक अभ्यास
अनुभव :
व्यवस्थापन व जनसंपर्क क्षेत्रात २५ वर्षे कार्यरत
सिंहगड इन्स्टिटयूट ऑफ मॅनॅजमेण्ट मध्ये अध्यापन
शिवाजीमहाराज आणि आधुनिक व्यवस्थापन , गुंतवणूक , करियर मार्गदर्शन अशा विविध विषयांवर व्याख्याने
भारत भवन , भोपाळ संस्थेचे विश्वस्त
वारसा भ्रमण (हेरिटेज वॉक ), पुणे मध्ये सहभाग.
प्रकाशित साहित्य
श्री शिवराय MBA FINANCE ? : महाराजांचे यशस्वी अर्थकारण
श्री शिवराय IAS ? : कुशल प्रकाशनाचा वस्तुपाठ
श्री शिवराय VP HRD ? :मानव संसाधनांचा विकास
अरुण शौरी लिखित " INDIA CONTROVARSIES " या पुस्तकाचा मराठी अनुवाद
पुरस्कार
"महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक सभे" चा कै. राधाबाई हरिभाऊ देशपांडे पुरस्कार -श्री शिवराय MBA FINANCE ? : महाराजांचे यशस्वी अर्थकारण